Browsing Tag

puad

Paud : चारचाकी गाडीत जळालेल्या अवस्थेत आढळले दोघांचे मृतदेह

एमपीसी न्यूज - पौडमधील पिंपरी गावाच्या हद्दीत एका चारचाकी गाडीत जळालेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळले आहेत. मयत तरुण 25 ते 30 वयोगटातील आहेत.सिंधुदुर्गातील बांदा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दोघे फिरण्यासाठी आले…