Browsing Tag

Pune Corona patients stable

Pune : कोरोनाच्या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर; ‘त्या’ रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती…

एमपीसी न्यूज - पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती…