Pune Corona Update : दिवसभरात 243 रुग्णांना डिस्चार्ज तर नवे 142 कोरोनाबाधित
एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज (रविवारी) नव्याने 142 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 243 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. नव्या संख्येसह शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 76 हजार 478 झाली आहे. तर कोरोनाबाधित…