Browsing Tag

Pune Loksabha Constituency

Pune : पंतप्रधान मोदी आणि भाजपप्रणित सरकार फक्त काही उद्योगपतींसाठी काम करत आहे – राहुल गांधी

एमपीसी न्यूज: कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हयातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारार्थ  पुण्यातून पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकेचा प्रहार केलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या…

Pune : पाचशे खाटांच्या रुग्णालयात मिळणार अत्याधुनिक आरोग्य सुविधा – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - बिबवेवाडी येथील ईएसआयसी अर्थात कामगार विमा रुग्णालयात 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय कार्यान्वित झाले असून 16 एकर जागेतील सात मजली इमारतीत 500 खाटांचे सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज विस्तारीत रुग्णालयाचे काम नजिकच्या काळात पूर्ण होईल.…

Pune Loksabha : काँग्रेसचे गॅरंटी कार्ड साडेपाच लाख घरामध्ये पोहचणार – मोहन जोशी

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशवासियांना हमी देण्यासाठी तयार केलेल्या न्याय पत्रातील (जाहीरनामा) तरतुदींची माहिती देण्यासाठी तयार केलेले गॅरंटी कार्ड पुणे लोकसभा मतदारसंघातील पाच ते साडेपाच लाख…

Pune : काँग्रेसमुळेच पुणे शहराला आले भरभराटीचे स्वरूप – रवींद्र धंगेकर

एमपीसी न्यूज - काँग्रेस पक्षाच्या राजवटीतच पुणे शहराला उद्योगनगरी, क्रीडानगरी,आयटीनगरी, उद्याननगरी, महोत्सवाची नगरी असे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातून पुणे शहराला भरभराटीचे स्वरूप आले आहे. लाखो तरुण व महिलांना चांगला रोजगार येथे निर्माण…

Pune : शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा

एमपीसी न्यूज - शिवसेना भवन पुणे येथे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधत त्या त्या स्थानिक भागातील परिस्थिती समजून…

Loksabha Election 2024 : राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील (Loksabha Election 2024 ) सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात…

Loksabha Election 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

एमपीसी न्यूज - लोकशाही बळकट व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ( Loksabha Election 2024) स्वीप कार्यक्रमांतर्गत पुणे लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदान करण्याचे…