Browsing Tag

R. N. Kao

Nana Patekar : ब-याच काळानंतर नाना पाटेकर साकारणार प्रसिद्ध गुप्तहेर

एमपीसी न्यूज - गुप्तहेरांच्या दुनियेबद्दल सगळ्यांनाच कुतुहल असते. त्यांचे काम कशा पद्धतीने चालते, ते काय काय करामती करतात याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. याआधी हॉलिवूडमध्ये गुप्तहेरांच्या कारवायांवर आधारलेले अनेक रहस्यपट येऊन…