Browsing Tag

read exactly what type

Pune News : कोरोनाच्या नावाखाली ग्राहकांची तब्बल 11 लाखांनी फसवणूक, नेमकं काय घडलं?

एमपीसी न्यूज : टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाकडे हॉलिडे पॅकेजसाठी लाखो रुपये भरल्यानंतर कोरोनामुळे  लॉकडाऊन लागल्यामुळे ट्रीप कॅन्सल झाली. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाने पैसे परत न देता सात जणांची 11 लाख 27 हजार रुपयांची फसवणूक केली. …