Browsing Tag

recovery rate at 90 percent

India Corona Update : गेल्या 24 तासांत 50,129 नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज - गेल्या चोवीस तासांत 50 हजार 129 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने 78 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर, आजवर तब्बल 70 लाख करोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे देशाचा…