Browsing Tag

recovery rate at 97.19 per cent

India Corona Update : गेल्या 24 तासांत 12 हजार 059 नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 97.19 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 059 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. देशात सध्याच्या घडीला 1 लाख 48 हजार 766 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.19 टक्क्यांवर पोहोचला आहे.…