Browsing Tag

Registration for Amarnath Yatra

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरु

एमपीसी न्यूज - यावर्षी अमरनाथ यात्रा 29 जून पासून सुरु होणार (Amarnath Yatra) आहे. ही यात्रा 52 दिवस चालणार असून 19 ऑगस्ट रोजी यात्रा समाप्त होईल. अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी आवश्यक असते. या नोंदणीला आज (सोमवार, दि. 15) पासून सुरुवात झाली आहे.…