Browsing Tag

road dispute

Chakan : रस्त्याच्या वादातून महिलेचा खून; पतीची चौघांविरोधात फिर्याद

एमपीसी न्यूज - घरासमोरील रस्त्याच्या वादातून चौघांनी मिळून एका महिलेचा खून केला. भांडी घासत असताना महिलेचे तोंड दाबून तिला घरात उचलून नेले आणि तिचा खून करण्यात आला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी आठच्या सुमारास चाकण येथील मेदनकरवाडी येथे…