Thergaon : पिंपरी-चिंचवड शहर मुस्लिम समाजतर्फे इफ्तार पार्टी उत्साहात
एमपीसी न्यूज- मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर मुस्लिम समाज यांच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली.थेरगाव डांगे चौक येथील अन्सार मस्जिद येथे सोमवारी (दि. 3) सायंकाळी…