Browsing Tag

sad demise of Charusheela Kute

Akurdi News: माजी नगरसेविका चारुशीला कुटे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका चारुशीला प्रभाकर कुटे यांचे आज (शनिवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 54 होते. शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन…