Browsing Tag

Sad Demise of Dattatray Gawli

Lonavala News: लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी यांचे निधन 

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील ज्येष्ठ नेते, माजी उपनगराध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य तसेच मावळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय कोडिंबा गवळी (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज (शनिवारी) निधन झाले.लोणावळा शहराच्या सामाजिक,…