Browsing Tag

SAE Tifan 2019

Pune : एसएई तिफण 2019′ राष्ट्रीय स्पर्धेत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय विजेते

एमपीसी न्यूज- सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एसएई इंडिया) आयोजित ' एसएई तिफण 2019' स्पर्धेत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय (संगमनेर)ला प्रथम क्रमांक मिळाला . महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे झालेल्या 'सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन…