Browsing Tag

sangvi gas explosion today

Sangvi News: हॉटेल मालकाच्या निष्काळजीपणामुळे किचनमध्ये गॅसचा स्फोट; आचारी जखमी

एमपीसी न्यूज - हॉटेलच्या किचनमधील गॅसच्या शेगडीचा पाईप खराब असल्याचे वारंवार निदर्शनास आणून देऊन सुद्धा हॉटेल मालकाने त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे गॅसचा पाईप निसटून भडका झाला. त्यामध्ये किचन मध्ये काम करत असलेला आचारी गंभीररित्या…