Browsing Tag

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat infected with corona

Nagpur News : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. संघाकडून ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं…