BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

serious

Pune : किरकोळ वादातून मुलीसह तिच्या आईवर चाकूने वार; मुलीचा मृत्यू तर, आई गंभीर

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून एकाने मुलीसह तिच्या आईवर चाकूने वार केल्याची घटना आज घडली आहे. यात मुलीचा मृत्यू झाला असून तिची आई गंभीर जखमी झाली आहे. पुण्याच्या गणेश पेठेतील आज दुपारी घडली घटना आहे.नाझनीन सादिक शेख (वय 18) असे मृत्यू…

Ravet : ट्रकवर कार आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणारी स्विफ्टकार समोर जात असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (रविवारी) देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेत येथील हॉटेल सॅन्टोसा समोर…

Alandi : ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू; एकजण गंभीर

एमपीसी न्यूज - घाटातून समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. यामध्ये कार झाडाला धडकली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून कारमधील एकाचा मृत्यू झाला. हा अपघात 8 जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास च-होली येथे…

Pune : सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही -अजित पवार

एमपीसी न्यूज - राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली असून त्याकडे सरकार गांभिर्याने पाहत नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर सरकारकडून काही उपाययोजना करताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे…