पुणे Serum Institute victims News : सीरमतर्फे ‘त्या’ पाच मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची… जानेवारी 21, 2021 सीरमच्या दुर्दैवी आगीच्या दुर्घटनेत पाच जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत खुद्द सायरस पूनावाला यांनी घोषित करत संवेदनशिलतेचे दर्शन घडविले आहे.