Browsing Tag

Shashikant Kirve passes away

Talegaon Dabhade News: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत किरवे यांचं निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत रामचंद्र किरवे यांचे दि. 1 सप्टेंबर रोजी अल्प आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 76 वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, नातू, सून, दोन मुली व जावई असा परिवार आहे.अनेक…