Browsing Tag

Shirish Jadhav

Pimpri: सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी जयराम शिंदे ( 71) यांचे रविवारी (दि. 8 ) निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सूना, नातू असा परिवार आहे.कॉंग्रेसचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयराम…