Bhosari : शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दीड लाखांची मदत
एमपीसी न्यूज - भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख 51 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
मागील दोन महिन्यांपासून राज्यासह देशात कोरोना विषाणूचे संक्रमण होत आहे.…