Browsing Tag

Shivshahi bus and container accident

Shivshahi bus accident : सासवडजवळ कंटेनर आणि शिवशाही बसचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ रविवारी मध्यरात्री शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.(Shivshahi bus accident) मध्यरात्रीच्या सुमारास उरुळी देवाच्या हद्दीत हा अपघात झाला.…