Maharashtra : उपवास म्हणजे काय? तो का व कसा करावा?
एमपीसी न्यूज : अधिक व श्रावण महिना हे महिने हे सण, व्रते, उद्यापने, उपवास यांचे (Maharashtra) असतात. मी फक्त 'श्रावण पाळतो' असेही म्हणणारे आपल्या आवतीभवती खूपजण असतात.काही सहज म्हणतात की, मी 'उपास- तापास' करीत नासतो. या शब्दांचा…