Browsing Tag

Sonali Malwadkar

Talegaon Dabhade : शिवणे सडवली ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली माळवदकर

एमपीसी न्यूज- शिवणे सडवली ग्रुपग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साेनाली माळवदकर यांची गुरुवारी निवड करण्यात आली. मावळत्या सरपंच मंगल भवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर माळवदकर यांची नियुक्ती करण्यात आली.…