Browsing Tag

speedy two-wheeler

Bhosari News: भरधाव दुचाकीची पादचारी व्यक्तीला धडक

एमपीसी न्यूज - भरधाव जाणा-या दुचाकीने पादचारी व्यक्तीला जोरात धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्तीला गंभीर जखमी झाला आहे. त्या व्यक्तीच्या डोक्यात अंतर्गत गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.28) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास…