Browsing Tag

Sri Lanka

Cricket : IPL आमच्या देशात खेळवा! ‘श्रीलंका’ नंतर ‘UAE’ देशाची BCCI ला ऑफर

एमपीसी न्यूज -  काही दिवसांपूर्वी श्रीलंकेने  बीसीसीआयला IPL त्यांच्या देशात खेळवण्यासाठी ऑफर दिली होती. BCCI ने या ऑफरमध्ये फारसा रस दाखवला नाही. आता श्रीलंकेनंतर 'UAE'  देशाने IPLचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे.UAE ने BCCI ला IPL…