Browsing Tag

ST News

ST News : एसटीच्या चालक, वाहकांना दोन कर्तव्यांमध्ये नऊ तासांची सक्तीची विश्रांती

एमपीसी न्यूज - एसटी बसचे अपघात टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) (ST News)प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. चालक आणि वाहकांच्या दोन कर्तव्यामध्ये नऊ तासांचे अंतर असणे आवश्यक असल्याच्या सूचना महामंडळाकडून आगर प्रमुखांना देण्यात आल्या…

ST News : एसटी महामंडळ कात टाकणार; इलेक्ट्रिक बसच्या पदार्पणानंतर पाच हजार बस एलएनजीवर धावणार

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST News) ताफ्यात सध्या सुमारे 15 हजार बसेस आहेत. त्यापैकी पाच हजार बसेस एलएनजी मध्ये (लीक्विफाईड नॅचरल गॅस) रुपांतरीत केल्या जाणार आहेत. त्याबाबत निविदा काढण्यात आल्या असून पुढील…

ST News : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यास एकनाथ शिंदे यांची मान्यता

 एमपीसी न्यूज : गणेशोत्सवाच्या (ST News) तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज…

ST News : एसटीच्या पहिल्या फेरीचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन

एमपीसी न्यूज - राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस (ST News) अहमदनगर ते पुणे या मार्गावर 1 जून 1948 रोजी धावली. या पहिल्या फेरीचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन झाले. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी बुधवारी (दि. 17) राहत्या घरी अखेरचा श्वास…

ST News : महिन्याभरात 4 कोटी 22 लाख महिलांनी काढले हाफ तिकीट

एमपीसी न्यूज - राज्य शासनाने महिला सन्मान योजना (ST News) सुरु केली. त्याअंतर्गत महिलांना एसटी बसमधून प्रवासासाठी 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. या योजनेला महिनाभराचा कालावधीत झाला आहे. या काळात एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सहा लाखांची…

ST News : एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधिमंडळाची संयुक्त समिती स्थापन करणार – परिवहन…

एमपीसी न्यूज - एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती नेमण्यात यावी अशी सूचना केली. या समितीमध्ये सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य, मंत्री, विरोधी पक्षनेते यांचा समावेश असावा.…

ST News : ते पत्र आमचे नव्हेच; एसटी महामंडळाचा खुलासा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नावाने सोमवारी (दि. 7) एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. मात्र अशा प्रकारचे कोणतेही पत्र…