Browsing Tag

State Excise Department

Chakan : देशी-विदेशी मद्याच्या साडेपाच हजार बाटल्या नष्ट

एमपीसी न्यूज- चाकण पोलिसांनी मागील दोन वर्षात विविध छाप्यांमध्ये जप्त केलेली तब्बल साडेसात लाखांचे देशीविदेशी मद्य मंगळवारी (दि. 21) नष्ट करण्यात आले. चाकणपासून जवळच असलेल्या वाकी बुद्रुक ( ता. खेड) येथे निर्जन जागेत मोठा खड्डा करून त्यात…

Nigdi : आधारकार्ड नसल्याचे सांगितल्याने चौघांना मारहाण केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या…

एमपीसी न्यूज - शेकोटी करून बसलेल्या चार जणांना राज्य उत्पादन शुल्कच्या एका कर्मचा-याने आधारकार्ड विचारले. ते नसल्याचे सांगितल्याने चौघांना काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला…

Pimpri : उत्पादन शुल्क विभागाची शहरात करडी नजर

एमपीसी न्यूज - वर्षअखेर (31 डिसेंबर)च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची शहरात करडी नजर असणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने आपली पथके शहरात ठिकठिकाणी तैनात केली आहेत. बुधवारी (1 जानेवारी) पहाटेपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे.…

Vadgaon Maval : बेकायदा हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज- तीन चाकी टेम्पोतून बेकायदा 385 लिटर गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. तसेच शिरगाव (ता.मावळ) हद्दीतील गावठी हातभट्टीवर कारवाई करून 2 लाख 600 रुपयांचा मुद्�