Browsing Tag

State Member Rajesh Pillay

Rajesh Pillay : पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक राजेश पिल्लेंवर 15 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक रामकृष्ण गोविंदस्वामी पिल्ले उर्फ राजेश पिल्ले (Rajesh Pillay) यांच्यावर पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.7) 15 कोटींची फसवणूक केल्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संजय…