Browsing Tag

state result 90.66 percent

HSC Result 2020: यंदाही मुलीच अव्वल, राज्याचा निकाल 90.66 टक्के

एमपीसी न्यूज- बहुप्रतीक्षित इयत्ता बारावीचा बोर्डाचा निकाल आज (दि.16) जाहीर झाला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निकाल जाहीर केला. राज्याच्या निकालात यंदा 4.78 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण निकाल 90.66 टक्के इतका लागला…