Browsing Tag

Tabligi Jamaat

pimpri: ‘तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या नागरिकांनो, स्वत:हून तपासणी करा’

एमपीसी न्यूज - दिल्लीतील निजामुद्दीन, मरकज येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता शहरातील कोणीही उपस्थित राहिला असाल तर आपण स्वत: पुढाकार घेवून महापालिकेच्या रुग्णालयामध्ये त्याबाबतची माहिती द्यावी.  तसेच स्वतःची वैद्यकीय  तपासणी…

Mumbai : दुहीचा व्हायरस पसरविणाऱ्यांची गय करणार नाही – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज : राज्यातील जनतेला कोरोना व्हायरसपासून वाचविणारच, त्यासाठी कोणत्याही थराला जाईल. परंतु, कोरोनाप्रमाणे आणखी एक व्हायरस समजात दुही पसरविण्याचा प्रयत्न करतोय, त्याला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (…

Pimpri: तबलिगी जमात; ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एकजण ‘कोरोना पॉझिटीव्ह’

एमपीसी न्यूज -  दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या  23 नागरिकांच्या 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट'मध्ये आलेला  आणखी एक जण आज (शुक्रवारी) पॉझिटीव्ह आला.   त्याला  कोरोनाची बाधा…

pimpri: शहरात 1580 नागरिक ‘होम क्वारंटाईन’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने आजपर्यंत पाच लाख 89 हजार 513 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. तर, परदेशातून आलेलया 1580 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आज नवीन दोन रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे शहरात…

Pimpri: दिल्लीतून आलेल्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील सहाजण महापालिका रुग्णालयात

एमपीसी न्यूज - दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 नागरिकांच्या 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट'मध्ये आलेल्या आणखी सहा जणांना आज (गुरुवारी) महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…