Browsing Tag

Three accused

Pimpri : भांडणाचा जाब विचाराला म्हणून एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – पुतणी सोबत झालेल्या भांडणाचा जाब (Pimpri) विचारायला गेलेल्या चुलत्यालाच तिघांनी बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपरीतील रमाबाई नगर येथे 11 एप्रिल रोजी घडला होता. याप्रकरणी बुधवारी (दि.18) शशिकांत ईश्वर सोनावणे (वय 45 रा.…

Chikhali : रात्री उशिरा जेवण न दिल्याने हॉटेल चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेल बंद करताना आलेल्या ग्राहकांना जेवण देण्यास नकार दिल्याने तिघांनी मिळून हॉटेल चालकाला आणि अन्य दोघांना बेदम मारहाण केली. (Chikhali) ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री अकरा वाजताच्या सुमारास माऊली हॉटेल, चिखली येथे घडली.…

Hinjawadi : कोयत्याने वार करून कामगाराची दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - फोनवर बोलत थांबलेल्या गवंडी काम करणाऱ्या कामगारावर कोयत्याने वार केले. त्यानंतर कामगाराची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. (Hinjawadi) ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री चांदणी चौकाजवळ बावधन येथे घडली. यश नागेश मळगे (वय 30, रा.…

Bhosari News : माफी मागण्यासाठी गेलेल्या दुध व्यावसायिकाला मारहाण

एमपीसी न्यूज – सकाळी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीबद्दल (Bhosari News) माफी मागण्यासाठी गेलेल्या दुध व्यावसायिकाला तिघांनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. हि घटना शनिवारी (दि.11) भोसरीतील फुगेवस्ती येथे घडली. …

Pune News : घराबाहेर सिगारेट पिण्यावरून वाद; एकाला हॉकी स्टिक ने मारहाण

एमपीसी न्यूज : घराबाहेर सिगारेट पीत असल्याने त्याचा त्रास होत असल्याचे सांगून एका व्यक्तीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण करण्यात आली. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साफरस लाईन या ठिकाणी 14 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. (Pune News) महेंद्र…

Pimpri News : पिंपरीत शस्त्राचा धाक दाखवून विद्यार्थ्याला लुटले  

एमपीसी न्यूज – पिंपरीत शस्त्राचा धाक दाखवून तिघांनी विद्यार्थ्याला लुटले.(Pimpri News) ही घटना गुरुवारी (दि.22) सकाळी पावणे सहा वाजता संत तुकाराम नगर येथे घडली. हर्ष आनंद (वय 21, रा. पिंपरी. मूळ रा. बिहार) यांनी…