Browsing Tag

three Active patients in Maval

Maval Corona Update : कडधेत एकाला कोरोनाची लागण; मावळात सक्रिय रुग्णसंख्या तीन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सात दिवसांच्या विश्रांतीनंतर आज (सोमवारी) पवन मावळातील कडधे येथील 48 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. सध्या मावळ तालुक्यामध्ये सक्रिय…