Browsing Tag

Three Additional Commissoners

Pimpri: प्रवीण तुपे यांच्याकडे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार; आता तीन अतिरिक्त आयुक्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रविण तुपे यांच्याकडे देण्यात आला आहे. तुपे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्याचा  आदेश आयुक्त…