Browsing Tag

tourists and sports lovers

Mumbai News : …आता पर्यटकांसह क्रीडाप्रेमींना ‘वानखेडे स्टेडियमची सफर’

एमपीसी न्यूज - पर्यटक तसेच क्रीडाप्रेमींसाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम लवकरच खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. भारताने 2011 मध्ये वानखेडे स्टेडियमवर विश्वचषक पटकावला होता.…