Browsing Tag

traditions in Alandi

Alandi: आळंदीत सूर्यग्रहण दिनी परंपरांचे पालन करत इंद्रायणी नदी घाटावर उपासना

एमपीसी न्यूज- आळंदी येथील इंद्रायणी नदीत उपासकांनी सूर्यग्रहण काळात इंद्रायणी नदीच्या पात्रात उभे राहून परंपरांचे पालन करीत उपासना केली. शेकडो हिंदू साधक उपासकांनी या उपासनेत भाग घेतला. भारतीय संस्कृतीत ग्रहण काळात विविध धार्मिक साधना…