Browsing Tag

Tukaram Khomane from Someshwar

Baramati News : काय सांगता ! बारामतीत चक्क बोकडाचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज - बारामतीतील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या बोकडाचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील तुकाराम खोमणे या शेतकऱ्याने आपल्या 'टायसन' नावाच्या बोकडाचा प्रथम वाढदिवस दणक्यात साजरा केला. इतकेच नव्हे तर या…