ठळक बातम्या Pune News : टाटा स्टीलकडून सारस डायलिसिस सेंटरला 2.75 लाखांचे साहित्य भेट फेब्रुवारी 7, 2021 सारस डायलिसिस सेंटरला दोन लाख 75 हजारांचे डायलिसिस साहित्य भेट देण्यात आले. आज (रविवारी, दि.07) दुपारी हा कार्यक्रम पार पडला.