Browsing Tag

Upcoming Lok Sabha Elections

Pune : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहा – शरद पवार

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Pune) सज्ज राहण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली.  शरद पवार यांच्या मोदी बाग या कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन नाव व नवीन चिन्हसह आगामी लोकसभा…

Pune : दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संपर्कासाठी विविध पर्यायी उपाययोजना कराव्यात – सुहास…

एमपीसी न्यूज - दूरध्वनी, इंटरनेट संपर्कव्यवस्था (Pune) नसलेल्या दुर्गम (शॅडो) भागातील मतदान केंद्रावर विविध पर्यायी उपाययोजना करण्यासाठी महसूल, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह बीएसएनएलसह अन्य खासगी दूरसंचार सेवा पुरवठादारांनी स्थळपाहणी करावी,…

Bjp : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या घर चलो अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने (Bjp)आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने केलेली कामे पोहोचवण्यासाठी 4 फेब्रुवारीपासून शहरात “घर चलो अभियान” राबविण्यात येत असून, या…

Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निविदा राबविण्याची प्रशासनाची घाई

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune ) पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांच्या निविदा राबविण्याची घाई सुरू केली आहे. नगरसेवकांच्या दबावामुळे मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर निविदा काढाव्या लागत असल्याचा दावा…

Pune : मोदींची विकासाची विचारधारा हाच भारताचा धर्म होईल – रामराजे नाईक निंबाळकर

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune) पार्श्वभूमीवर घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) आणि मित्र पक्षांच्या पुणे जिल्ह्याचा संयुक्त मेळावा डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन येथे आयोजित करण्यात आला…

Pune : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार – चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीत (Pune) भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. बूथ लेवल पर्यंत संपर्क प्रभावीपणे काम करण्यासाठी आपण सुपर वॉरियर्सची संकल्पना राबवत आहोत, जेणेकरून ते सुपर…

Ajit Pawar : बारामती, शिरूर, सातारा, रायगड व्यतिरिक्त अजित पवार यांना कोणत्या जागा मिळणार

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या 4 जागा राष्ट्रवादी (Ajit Pawar) काँग्रेस (अजित पवार गट) लढणार आहे. तशा प्रकारची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या व्यतिरिक्त आणखी 3 ते 4 जागा भाजप…

Maharashtra : ‘बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळी करणार’

एमपीसी न्यूज - राज्यात आजपासून (Maharashtra) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षीप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत…

Pune : अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीला सर्वांनीच दिला मजबुतीने पाठिंबा – जयंत पाटील

एमपीसी न्यूज : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune) पार्श्‍वभूमीवर शिरुर लोकसभा मतदार संघाची आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत…