Browsing Tag

Upcoming Lok Sabha Elections

Loksabha Election 2024 : भाजपची सातवी यादी जाहीर; अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या नावाची घोषणा

एमपीसी न्यूज : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024 ) भाजपने सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने अमरावतीच्या जागेवर नवनीत राणा यांची घोषणा केली आहे. त्या या आधी अपक्ष खासदार होत्या. भाजपने आपल्या सातव्या यादीत लोकसभा…

Dehuroad : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देहूरोड येथे पोलिसांचा रूट मार्च

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Dehuroad) पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रूटमार्च केला. मंगळवारी (दि. 12) सकाळी पार पडलेल्या या रूट मार्चमध्ये 17 अधिकारी आणि 107 अंमलदार सहभागी झाले.रूटमार्चची सुरुवात…

Pune : सुनेत्रा पवार यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनीही घेतली अनंतराव थोपटे यांची भेट

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यांच्या पाठोपाठ आज माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही अनंतराव…

BJP : चिंचवडमध्ये भाजपच्या जाहिरातीला फासले काळे

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (BJP) भाजपने पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी प्रचारासाठी भिंती रंगविण्यात आल्या आहेत. चिंचवड येथे एका ठिकाणी भाजपच्या जाहिरातीला काळे फासण्यात आले आहे.शहरातील विविध भागांमध्ये पुन्हा एकदा भाजप…

Pune : शरद पवार यांच्याकडून मोदी टार्गेट?

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune) पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि इतर राजकीय पक्षांना सोबत घेऊन मोदी सरकार हटविण्यासाठी…

Police Officers Transfer : राज्यातील 129 पोलीस निरीक्षक, 73 सहायक निरीक्षक आणि 216 उपनिरीक्षकांची…

एमपीसी न्यूज - आगामी निवडणुकांच्या (Police Officers Transfer) पार्श्वभूमीवर बदल्या केल्या जात आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सोमवारी (दि. 26) आणि मंगळवारी (दि. 27) पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या…

Raigad : शरद पवारांची 40 वर्षांनंतर रायगड किल्ल्याला भेट; पालखीत बसून रायगडवर प्रस्थान

एमपीसी न्यूज : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Raigad) यांनी पक्षाचे अधिकृत चिन्ह तुतारी घेतलेला माणूस हे प्रसिद्ध केले. आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी वापरले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आज रायगडवर…

Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा उद्या मेळावा

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune) पार्श्वभूमीवर 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता महाविकास आघाडीचा मेळावा काँग्रेस भवन परिसरात होणार आहे. स्वतः शरद पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने ते काय मार्गदर्शन करणार, याकडे लक्ष…

Pimpri : लोकसभा निवडणुकीत विकास कामाच्या जोरावर महायुतीचे 45 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येणार

एमपीसी न्यूज - राज्यात होणाऱ्या (Pimpri) आगामी लोकसभा निवडणुकीत केवळ विकासकामांच्या जोरावर महायुतीचे 45 पेक्षाही अधिक उमेदवार निवडून येणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.…

PCMC : महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी, सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची बदली

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीच्या (PCMC) पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांची अहेरी, गडचिरोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून तर निवडणूक…