Browsing Tag

vendalism of vehicles

Chikhali: घरकुलमध्ये टोळीकडून वाहनांची तोडफोड; परिसरात भीतीचे वातावरण

एमपीसी न्यूज- टोळीतील एका सदस्याचा खून झाल्याने चिडलेल्या आक्या बॉन्ड टोळीने चिखलीतील घरकुल परिसरात धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. ही घटना आज (शनिवारी) दुपारी घडली. त्यामुळे घरकुल परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घरकुल…