Browsing Tag

volunteere

Nigadi : प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या स्वयंसेवकांना महापौरांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान

एमपीसी न्यूज - आकुर्डी रेल्वे स्थानकावर १६ मे २०१९ रोजी प्रसूत झालेल्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत देणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवक, पोलीस मित्रांचा सन्मान १ जून २०१९ रोजी महापौर यांचे दालनामध्ये करण्यात आला.…