Browsing Tag

wastage on road

Nigdi : प्राधिकरण कार्यालयाच्या सीमाभिंतीलगत कचऱ्याचे ढीग

एमपीसी न्यूज- वाजत गाजत सुरु केलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील कचरा संकलनाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असतानाच आता चक्क निगडी येथे प्राधिकरण कार्यालयाच्या सीमाभिंतीला लागूनच रस्त्यावर कचऱ्याचा ढीग साचलेला दिसून येत आहे. झाडाचा पालापाचोळा…