Browsing Tag

wheelers

Pune News : खासगी चारचाकीसाठी आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्जाचे आवाहन

एमपीसी न्यूज – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. खासगी चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन प्रादेशिक…