Browsing Tag

while playing at home

Kamshet News : घरात खेळताना साडीच्या झोळीचा गळफास बसल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भावासोबत घरात खेळत असताना 12 वर्षीय मुलाचा गळ्याला साडीच्या झोळीचा फास लागून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 7) सायंकाळी कामशेत मधील इंद्रायणी कॉलनी येथे घडली.दिनेश गुप्ता (वय 12) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.…