Browsing Tag

work from home period

Work From Home: आयटी, बीपीओ कंपनीचा ‘वर्क फ्रॉम होम’ कालावधी 31 डिसेंबरपर्यंत वाढवला

एमपीसी न्यूज - आयटी, बीपीओ कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मुदत 31 जुलैला संपत होती. आता हा कालावधी वाढवण्यात आला असून वर्क फ्रॉम होमची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने याबाबत माहिती प्रसारित केली आहे. भारत सरकारच्या…