Browsing Tag

Workers robbed for fear

Pimpri: कोयत्याचा धाक दाखवून कामगाराला लुटले

एमपीसी न्यूज- पगाराचे पैसे घेऊन येणाऱ्या कामगाराला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.19) रात्री दहा वाजण्याच्या सुमरास राजीव गांधी वसाहत पिंपरी येथे घडली.आनंद बळीराम कांबळे (वय 35,…