Browsing Tag

World Corona Patients count

World Corona Update: कोरोनाबाधितांची संख्या 39 लाखांवर तर मृतांचा आकडा 2 लाख 70 हजारांवर!

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 39 लाख 17 हजार 531 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 70 हजार 720 (6.91 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 13 लाख 44 हजार 120 (34.31 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.…