Browsing Tag

Yashvantrao Chavan Hospital

LokSabha Elections 2024 : डॉक्टर म्हणताहेत आम्ही 100 टक्के मतदान करणार

एमपीसी न्यूज - रुग्णसेवेसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, मेट्रन,स्टाफनर्स व इतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या  कर्मचाऱ्यांनी  न  चुकता,13 मे रोजी होणाऱ्या मावळ मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून महत्वाचे…

Pimpri : विशाल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

एमपीसी न्यूज - वाढदिवस म्हटले की केक, पार्टी, फिरायला जाणे असे आजच्या तरुणाईंचे समीकरणच बनलेले असते. मात्र, या सा-या अनावश्यक गोष्टींना फाटा देत संत तुकारामनगर येथील युवा व्यवसायिक विशाल जाधव यांनी गोरगरीब रुग्णांना, गरजूंना मदत करण्याचे…