Pimpri Corona Update : शहरात आज केवळ 2 नवीन रुग्णांची नोंद; 6 जणांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या (Pimpri Corona Update) रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. शहराच्या विविध भागातील केवळ 2 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.…